॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

कधी कधी आयुष्य सिनेमासारखं असतं — पहिलं part थोडं दुःखद, पण climax जबरदस्त! 🎬 ज्या गोष्टी तुटतात ना, त्या खरं तर जागा करत असतात एकदम blockbuster entry साठी… त्या ‘better things’ च्या! 🌟🔥

3 months ago
approved

कधी कधी चांगल्या गोष्टी तुटतात, कारण त्याहून भारी गोष्टी घडायच्या असतात. जे गेलं त्याचं दुःख नको करूस, कदाचित त्यापेक्षा best येणार असतं!" 😎✨

3 months ago
approved

ज्या गोष्टीला तू सामोरं जायचं टाळतोस ना, तीच गोष्ट तुला रोज हरवते. बदलायचं असेल तर आधी सामोरं जा पळून नाही, भिडून जगायला शीक!" 😎🔥

3 months ago
approved

माणसं बदलत नसतात कालांतराने, ती मुळात कशी आहेत हे कळतं.

1 year ago
approved

खूप दिवसांनी सारं दाटून आलंय सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.

1 year ago
approved

माणसाला परकं कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो.

1 year ago
approved

खरतर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका ध्यायचा विचार पण करत नाहीत.

1 year ago
approved

प्रेम तर कालपण होतं आणि आजपण आहे, पण नशीब कालपण नव्हतं आणि आजपण नाही.

1 year ago
approved

कधीकधी सर्वात मजबूत लोक तेच असतात जे बंद दाराच्या मागे रडतात.

1 year ago
approved

तिला जायचं होत ती गेली, मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात जीवन.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢