॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास जपणे आणि यश आपल्या पदरी पाडणे हीच ताकद प्रत्येक व्यक्ति मध्ये असायला पाहिजे

11 months ago
approved

जग जिंकण्यासाठी आधी स्वत:ला तयार करावे लागते तरच आपण खंबीर पणे उभे राहू शकतो

11 months ago
approved

आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल आणि नाव कमवायचे तर आपला आदर्श कोण असायला पाहिजे हे आपण ठरवायला पाहिजे

11 months ago
approved

दुसऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आधी स्वत: मध्ये चांगले बदल करावे लागतील जेणे करून लोकांनी आपल्या कडे परत बोटे दाखवली नाही पाहिजे

11 months ago
approved

लोक बोलतच राहतील त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले प्रयत्न करत रहा.. एक दिवस तुमच विजय नक्कीच होईल

11 months ago
approved

अपयश मिळाले की लोक आपली मज्जाक उडवत असतात पण आपण त्यांना दुर्लक्ष करायचे असते

11 months ago
approved

काही तरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागत असते तरच त्या गोष्टीला किंमत असते

11 months ago
approved

जीवनामध्ये खरे सक्सेस मिळवण्यासाठी मार्गदर्शन आणि रोल मॉडेल ची आवश्यकता असते

11 months ago
approved

एखादया व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन योग्य मार्गावर जाऊ शकते म्हणून त्यासाठी योग्य व्यक्ति कडूनच मार्गदर्शन घ्यावे

11 months ago
approved

अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे म्हणून अपयश आले म्हणून हार मानून शांत बसू नका प्रयत्न करत रहा

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢