॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

जर तुम्हाला रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

1 year ago
approved

प्रेम कोणावर करायचे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर.

1 year ago
approved

तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..

1 year ago
approved

माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

1 year ago
approved

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

1 year ago
approved

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.

1 year ago
approved

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

1 year ago
approved

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल पण तिला का नाही कळत वेळ बदलते, काळ बदलतो पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

1 year ago
approved

तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

1 year ago
approved

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात.

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢