॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…भगवे रक्त…शरीराने सक्त…झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…अन झुकवू शकतात फक्त मराठेच…हर हर महादेव….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..

11 months ago
approved

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..

11 months ago
approved

पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा

11 months ago
approved

जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…

11 months ago
approved

दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..

11 months ago
approved

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. शुभ सकाळ!

11 months ago
approved

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे…

11 months ago
approved

समुद्र बनून काय फायदा बनायंच तर तळे बना जिथे वाघ पण पाणी पितो तो पण मान झुकवून. शुभ सकाळ

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢