॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

एका पत्नीची समस्या… मी माझ्या ह्यांना विचारत असते की, तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती? पण… हे काहीच बोलत नाही, फक्त माझ्याकडे बघत राहतात…

11 months ago
approved

बायको – (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का? नवरा – आलो… आलो… आलो… आलोच… (नवरा पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो) बायको – अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय. नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाच काम आहे मी जाते…!!!

11 months ago
approved

बायकोमुळे त्रासून गेलेला नवरा त्याच्या घरच्या कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो… तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा फरक आहे…!!!

11 months ago
approved

नवरा – जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको – अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल… तु खुश मी पण खुश… नवरा – 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ…

11 months ago
approved

बायको आपल्यावर खूपच प्रेम करते असे वाटत असेल तर… जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसुन पहा… तुमचा सगळा गैरसमज दूर होईल…..!!!

11 months ago
approved

लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी I Love you पेक्षा असरदार वाक्य आहे… . . आज मी भांडी घासतो… तू तोपर्यंत Whatsapp बघ…

11 months ago
approved

नवरा – कुठे गेली होतीस? बायको – रक्तदान करायला नवरा – हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं…!!!

11 months ago
approved

नवरा – आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय… बायको – मीठ बरोबर आहे. भाजीच कमी पडलीय… सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून….

11 months ago
approved

जेव्हा बायको म्हणते ,,, “काय म्हणालात…??” याचा अर्थ असा नाही की तिने ऐकले नाही, तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची 1 संधी देत असते.

11 months ago
approved

बायको – अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भिती वाटते… नवरा – हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल…?

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢