॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

1 year ago
approved

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?

1 year ago
approved

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

1 year ago
approved

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.

1 year ago
approved

काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.

1 year ago
approved

तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.

1 year ago
approved

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.

1 year ago
approved

एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

1 year ago
approved

तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.

1 year ago
approved

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢