॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आपले संकल्प ठाम ठेवा जेणेकरून विजय मिळवता आला पाहिजे तरच शर्यती मध्ये उतरण्यात खरी मज्जा आहे

11 months ago
approved

प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असला की स्वप्ने पूर्ण करायला वेळ कमी लागतो

11 months ago
approved

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम करावेच लागेल

11 months ago
approved

स्वंप्ने अशी पाहावी ज्याना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य दिशा ठरवता आली पाहिजे

11 months ago
approved

माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं

11 months ago
approved

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

11 months ago
approved

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

11 months ago
approved

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…! जय जिजाऊ, जय शिवराय…

11 months ago
approved

राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळश आणि दारात तुळस राजे तुम्ही होता म्हणून भरुन राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ

11 months ago
approved

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢