॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष

11 months ago
approved

नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.

11 months ago
approved

फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

11 months ago
approved

नववर्षाचा पहिला वहीला सण चौफेर पसरवा आनंदाचे धन तिळगुड वाटून वाढवा गोडवा नात्यात जवळीक असूद्या तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

मकर संक्रांतीचा आला सण भरून घ्या गोडव्याने मन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम रंगला पतंग गगनी भिडल्या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा

11 months ago
approved

मांजा, चक्री, पतंगीची काटाकाटी, हलवा, तिळगुळ, गुळपोळी, संक्रांतीची लज्जत न्यारी. पतंग उडवायला चला रे जीवनात हास्य भरा रे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

म……. मराठमोळा सण , क…… कणखर बाणा र…… रंगीबिरंगी तिळगुळ , सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज , मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

11 months ago
approved

तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना , मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

साजरे करू मकर संक्रमण संकटांवर करून मात हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢