॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

1 year ago
approved

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.

1 year ago
approved

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

1 year ago
approved

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते.. पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल !

1 year ago
approved

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.

1 year ago
approved

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

1 year ago
approved

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

1 year ago
approved

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

1 year ago
approved

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.

1 year ago
approved

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢