॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

संकटात खंबीर राहणे खूप गरजेचे असते हीच शक्ति आपल्याला विजयी ठरवू शकते

11 months ago
approved

जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी आपले यश ठरवत असतात

11 months ago
approved

यशस्वी होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही तर त्यांना खरे करून दाखवणे म्हणजे यश मिळवणे होय

11 months ago
approved

स्वत:वर विश्वास आणि कष्ट करण्याची ताकद असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही

11 months ago
approved

जिद्द असली की सर्व अपयशांना मागे टाकून success मिळवता येते

11 months ago
approved

आपले कर्तृत्व चांगले असले की यश नक्कीच आपल्या पदरी मिळते

11 months ago
approved

Success कडे जातांना अपयश येणे खूप गरजेचे असते

11 months ago
approved

जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश मिळते तेव्हा तेव्हा समजून जा की आपण योग्य मार्गाने जात आहे

11 months ago
approved

आपले यश आपल्या मेहनतीवर आणि जिद्दी वर अवलंबून असते

11 months ago
approved

यश हे आपोआप मिळत नाही त्यासाठी खूप प्रयत्न आणि कष्ट करावे लागते

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢