॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

फोनवर नेहमी असतात बिझी, ………… राव लग्नानंतर, तुमची लाईफ नाही इझी.

14 years ago
approved

बस झाली आता, लपून छपून भेट, …………. मला बायको बनवून न्ह्या, तुमच्या घरी थेट.

14 years ago
approved

तुझ्या प्रेमाची, लागली आहे चाहूल, वाट बघते ………… रावांच्या घरात, कधी टाकते पाऊल.

14 years ago
approved

बस झाले आता, फोनवर दिवस रात्र बोलणे, ………… राव घरी सांगा लवकर, पाहुणे मारतात खूप टोमणे.

14 years ago
approved

इंद्रधनुष्यात असतात, सप्त रंग, ………… रावांच्या येण्याने, झाले मी दंग.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢