॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे, ………. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे.

14 years ago
approved

भाजीत भाजी मेथीची, ………… माझ्या प्रीतीची.

14 years ago
approved

जाईजुईचा वेल पसरला दाट, …….. बरोबर बांधली जिवनाची गाठ.

14 years ago
approved

सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे …………… अनुरूप.

14 years ago
approved

संसार म्हणजे, दोन घरांना जोडणारा पूल, ……. च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

14 years ago
approved

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली …………… माझ्या मनात.

14 years ago
approved

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

14 years ago
approved

तसा मला काही शौक नाही पहायचा क्रिकेट, पण बघता बघता ………. च्या प्रेमात पडली माझी विकेट.

14 years ago
approved

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, ………. ने दिला मला प्रेमाचा हात.

14 years ago
approved

पुरणपोळीत तूप असावे साजूक, …………..आहेत आमच्या नाजूक.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢