॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जाईजुईचा वेल पसरला दाट, ……….रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ.

14 years ago
approved

सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी, …………… राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.

14 years ago
approved

उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला, पूर्वपुण्याईने ………….. रावां सारखे पती लाभले मला.

14 years ago
approved

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी, ………… रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

14 years ago
approved

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले, ……….. रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.

14 years ago
approved

लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर, ……… रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर.

14 years ago
approved

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते ……… रावांबरोबर.

14 years ago
approved

चांदीच्या ताटात मुठभर गहू, लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

14 years ago
approved

माझ्या हृदयाला कान लावून, आवाज ऐकतो तो, ………….. रावांना आज लग्नासाठी, सर्वांसमोर बोलते हो.

14 years ago
approved

नवीन वर्ष आले, आतातरी करूया लग्न, …………. राव मला, आपल्या संसारात व्हायचं आहे मग्न.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢