॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, …… च्या गळ्यात घातला मंगळ सुत्राचा हार

14 years ago
approved

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, ………………. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

14 years ago
approved

श्रीकृष्णाने केला पण, रुक्मिणीलाच वरीन, …………… च्या सोबत, आदर्श संसार करिन.

14 years ago
approved

चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण, ………………. चं नाव घेऊन बांधतो कंकण.

14 years ago
approved

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, ……………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

14 years ago
approved

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी, आयुष्यभर सोबत राहो …….. ची जोडी.

14 years ago
approved

संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका, ……………. चं नाव घेतो सर्वांनी ऐका.

14 years ago
approved

देव आमचा विठोबा, विटेवरी उभा, ….. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.

14 years ago
approved

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ………. झाली आज माझी गृहमंत्री.

14 years ago
approved

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……………….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢