॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

चालली सप्तपदीचे, सात पावले, ………. रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

14 years ago
approved

पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती, ………. रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती.

14 years ago
approved

नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा, ………. रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.

14 years ago
approved

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात ……….आणि ………… ची जोडी आहे जबरदस्त.

14 years ago
approved

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात, ……………. राव आणि माझी जोडी ठेव सुखात.

14 years ago
approved

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान, ……….. रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.

14 years ago
approved

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, ………. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती.

14 years ago
approved

दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता, ………. रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.

14 years ago
approved

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी, ………. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी.

14 years ago
approved

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात दिले, …………… रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢