॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

श्रावण महिन्यात असतात खूप सण, ……………… सुखात ठेवीन हा माझा पण.

14 years ago
approved

एक होती चिऊ, एक होता काऊ, ……………चे नाव घेतो डोक नका खाऊ.

14 years ago
approved

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …………….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

14 years ago
approved

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …………….. आहे माझे जीवन सर्वस्व.

14 years ago
approved

सूर्य चंद्राला पाहून, भरती-ओहोटी येते सागराला, …………….. ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.

14 years ago
approved

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी ………. नाजूक जसे गुलाबाचे फूल.

14 years ago
approved

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग, सुखी आहे संसारात ………….. च्या संग.

14 years ago
approved

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, ………. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

14 years ago
approved

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ………………. बरोबर बांधली जीवन गाठ.

14 years ago
approved

अस्सल सोने चोविस कॅरेट, ……….. अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢