॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

लग्न आटपले, आणि काढली वरात, ………. सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

14 years ago
approved

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची, ………….. च नाव घेते, सून मी …………. ची.

14 years ago
approved

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले, ……………. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.

14 years ago
approved

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, ………… रावांशी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध.

14 years ago
approved

जुईची वेणी जाईचा गजरा, आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.

14 years ago
approved

हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ……….. रावांचे चरण, हेच माझे चार धाम.

14 years ago
approved

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल, ……… रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.

14 years ago
approved

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही, ………… रावांचे नाव हळूच ओठी येई.

14 years ago
approved

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास, ………. रावांचे नाव घेण्यास, आजपासुन करते सुरवात.

14 years ago
approved

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, ………. रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢