॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

दवबिंदूनी चमकती, फुलांचा रंग, सुखी आहे संसारात, …………… च्या संग.

14 years ago
approved

मोगऱ्याची कळी उमलली असता, दरवळतो सर्वत्र सुगंध, …………. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.

14 years ago
approved

मंथ एंड आला कि, भरपूर वाढते काम, ऑफिसमध्ये बॉस आणि घरी …………… कटकट करते जाम.

14 years ago
approved

प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी, ………….माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली.

14 years ago
approved

मायामय नगरी, प्रेममय संसार, …….. च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

14 years ago
approved

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, ………….. चे नाव घेतो …….. रावांचा पठ्ठा.

14 years ago
approved

काय जादू केली, जिंकलं मला क्षणात, प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात.

14 years ago
approved

आयुष्याच्या वळणावर, अडचणी आल्या खूप, अखेर मन प्रसन्न झाले, ……………. चे बघून रूप.

14 years ago
approved

संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, …………. मुळे लागली मला संसाराची गोडी.

14 years ago
approved

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………………. माझी सर्वांपेक्षा सुंदर.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢