॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

दोन जीवांचे, जातक जुळले, ……………… रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.

14 years ago
approved

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे, ……………… रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

14 years ago
approved

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ, ……….. रावांच्या मांडीवर ………….. घेते झोप.

14 years ago
approved

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी, ………………. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

14 years ago
approved

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण, ………. रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

14 years ago
approved

तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ……… रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात.

14 years ago
approved

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, ……………. रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

14 years ago
approved

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा, ……….. रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

14 years ago
approved

काढ्यात काढा पाटणकर काढा, ……….. रावांचे नाव घेते, सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा.

14 years ago
approved

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष, ……….. रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢