॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, ……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान…

14 years ago
approved

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल, …………… च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

14 years ago
approved

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, ……………….. माझी जसे गुलाबाचे फुल…

14 years ago
approved

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, ………………… माझी नेहमी घरकामात दंग…

14 years ago
approved

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, …………… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.

14 years ago
approved

राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ, ………… शिवाय माझं सगळ जीवन व्यर्थ.

14 years ago
approved

कळी हसून फुल उमलले, मोहरून येईल सुगंध, ………………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

14 years ago
approved

मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध, ……………… मुळे कळला मला, जीवनाचा आनंद.

14 years ago
approved

एक दोन तीन चार, …………… वर आहे, माझे प्रेम फार.

14 years ago
approved

जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला …………………… प्रेमपुतळी…

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢