॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, ……………. रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

14 years ago
approved

जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात, ……………… आणि …………. ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.

14 years ago
approved

खूप संकट आले, पावलो पावली, ………………. रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.

14 years ago
approved

खुश ठेवा मला, नको माणिकमोती, ………… राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.

14 years ago
approved

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती, काल होते मी युवती, आज झाले …………. रावांची सौभाग्यवती.

14 years ago
approved

सासरचे निराजंन माहेरची फुलवात, ………. रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

14 years ago
approved

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर, ……………… रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

14 years ago
approved

आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, ………. रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरंच्याकडून होकार.

14 years ago
approved

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ……….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

14 years ago
approved

हिरवा चाफा, कमळ निळे, ……………. मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢