॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

खोक्यात खोका टीव्हीचा खोका, मी त्यांची मांजर ते माझा बोका

14 years ago
approved

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… रावांच नाव घेते पुढचं नाही पाठ.

14 years ago
approved

अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती, परंतु …………………. रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.

14 years ago
approved

दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव, …………….. रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव.

14 years ago
approved

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल, ……………….. रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

14 years ago
approved

जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा, ……………. राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

14 years ago
approved

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला, ………………. रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

14 years ago
approved

हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते, ………………. राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.

14 years ago
approved

लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व, ………….. रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

14 years ago
approved

देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी, ………….. रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢