॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

एका वर्षात, महिने असतात बारा ………….. मुळे वाढलाय, आनंद सारा…!

14 years ago
approved

कृष्णाला बघून राधा हसली, …………. माझ्या हृदयात बसली.

14 years ago
approved

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे, …………… च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे…

14 years ago
approved

काही शब्द येतात ओठातून, ….चं नाव मात्र येतं हृदयातून.

14 years ago
approved

सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, ……….. चं नाव घ्यायला खूप घाई झाली.

14 years ago
approved

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, ………. ची आणि माझी, लाखात एक जोडी.

14 years ago
approved

एक होती चिऊ, एक होता काऊ, ……………चे नाव घेतो डोक नका खाऊ…

14 years ago
approved

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ……………… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

14 years ago
approved

श्रावण महिन्यात असतात खूप सण, ……………… सुखात ठेवीन हा माझा पण.

14 years ago
approved

जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी ………. म्हणजे लाखात सुंदर नार.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢