॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

सोन्याचा मुकुट, जरीचा तुरा, ………….. माझी, कोहिनूर हिरा.

14 years ago
approved

मन आहे निर्मळ, लक्ष्मी सारखं रूप, ………………. माझी देखणी आहे खूप.

14 years ago
approved

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल… ……………… माझी आहे, खरच किती ब्युटीफुल…!

14 years ago
approved

गर गर गोल, फिरतो भवरा, …………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.

14 years ago
approved

एका वर्षात असतात महिने बारा, ……….. च्या नावात सामावलाय आनंद सारा.

14 years ago
approved

रूप तिचे गोड, नजर तिची पारखी, शोधूनही सापडणार नाही, …………… सारखी.

14 years ago
approved

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने ………….. च्या प्रेमात पडतं.

14 years ago
approved

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, …………. सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला…

14 years ago
approved

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, ……… मला मिळाली आहे अनुरूप.

14 years ago
approved

………….. माझे पिता …………. माझी माता, शुभमुहूर्तावर आणली ………… ही कांता.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢