॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

पुरणपोळीत तुप असावे साजुक, ………… आहेत आमच्या फार नाजुक.

14 years ago
approved

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ……… च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने…

14 years ago
approved

तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो ………….. ची लाल ओढणी.

14 years ago
approved

समुद्राचे पाणी लागते खूप खारे, …………. साठी तोडून आणेन मी चंद्र-तारे

14 years ago
approved

गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी, …………..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.

14 years ago
approved

देऊळाला खरी शोभा कळशाने येते, ……………. मुळे माझे गृहसौख्य गुणावते.

14 years ago
approved

उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे, ………….. चे नाव, कायम ओठी यावे.

14 years ago
approved

नंदनवनात अमृताचे कलश, ……………..आहे माझी खूप सालस.

14 years ago
approved

संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका, चे नाव घेतो सर्वजण ऐका………..

14 years ago
approved

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ……………. चे नाव घेऊन सोडतो कंकण…

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢