॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत. अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. तो वैतागून शिट्टी वाजवतो. बंता त्याला सांगतो. अरे वेडा आहेस काय…? आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?

11 months ago
approved

संता – काय करतोस… बंता – IPL बघतोय… संता – मी नाही बघत ते IPL… बंता – पण का…? संता – त्याच्यात INDIA नेहमीच हरते…! बंता – फोन ठेव आणि छोटा भीम लाव…!!!

11 months ago
approved

बंता – अरे संता, तू तुझे लग्न का मोडलेस…? संता – अरे तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता… बंता – अरे मग चांगले होते कि…? संता – काय चांगले…? जी आजपर्यंत कोणाचीच झाली नाही… ती माझी काय होणार…!!!

11 months ago
approved

संता – आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले. बंता – मग तू त्यांच्या मागे नाही गेलास? संता – नाही यार, तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे…!!!

11 months ago
approved

मास्तर – सांगा पाण्यापेक्षा हलके काय आहे…? संता – सर… भजी… मास्तर – ते कसं काय…? संता – सर तेल पाण्यावर तरंगते… आणि भजी तेलावर…

11 months ago
approved

संता – कार्डीओलॉजिस्ट आणि गब्बरसिंग यांच्यात काय साम्य आहे…? बंता – नाही माहिती… संता – ते दोघेही बोलतात, तुम्ही मीठ खाल्ले आहे… आता गोळी खा…!!!

11 months ago
approved

संता दारू पिऊन घरी जातो… बायकोला कळू नये म्हणून तो Laptop उघडतो आणि काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो… बायको – आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना…? संता – नाही, अजिबात नाही…! बायको – मग हि सुटकेस उघडून काय करताय…!

11 months ago
approved

संता-बंताच्या गाडीचा अपघात होतो… बंता – मी तुला “हेडलाईट” दाखवून सांगितले होते ना, बाजूला हो म्हणून… संता – अबे, साले, मग मी पण तुला “वाईपर” चालू करून, नाही म्हणून सांगितले होते ना…!!!

11 months ago
approved

संताचा रेडिओ खराब होतो… तो रेडिओ खोलून पाहतो, तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो… संता – अरे यार… रेडिओ चालणारच कसा…? साला सिंगरच मेलाय…!!!

11 months ago
approved

संता – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही , काय करू? डॉक्टर – रात्री उठून उन्हामध्ये बसत जा, सगळ ठीक होईल…!!!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢