॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच

11 months ago
approved

बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात

11 months ago
approved

आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”

11 months ago
approved

मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो

11 months ago
approved

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते

11 months ago
approved

मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता

11 months ago
approved

हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले

11 months ago
approved

जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत

11 months ago
approved

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?

11 months ago
approved

तीन वेडे एका पलंगावर झोपलेले असतात . . . . . . पहिला - खूप अडचण होत आहे दूसरा - हो ना तीसरा - मला पण तीसरा खाली जाऊन झोपतो दूसरा - ए . . . . . . येडपट . . . ये वर आता जागा झाली . . . . . . . .

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢