॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !

11 months ago
approved

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

11 months ago
approved

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

11 months ago
approved

शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल, तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर, कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.

11 months ago
approved

आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत, सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

11 months ago
approved

भरू दे आकाश कितीही ढगांनी खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील, लाख येऊ दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

11 months ago
approved

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.

11 months ago
approved

दुष्परिणाम माहित असूनही केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम.

11 months ago
approved

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते, जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

11 months ago
approved

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

11 months ago
approved
🟢 Online (3) 🟢