॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा, ……….. रावांचा सहवास जन्मभर लाभावा.

14 years ago
approved

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा, ………. रावांच्या संसारात लावीन दिप नवा.

14 years ago
approved

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र, ……….. रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.

14 years ago
approved

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात, ………. रावांचे नाव घेते माझ्या मनात.

14 years ago
approved

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे, ………. रावांचे नाव घेते लक्ष दया सारे.

14 years ago
approved

आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी, ….. राव तुमची साथ हवी, सात जन्मी.

14 years ago
approved

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस, ………. राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

14 years ago
approved

काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा, ……………… रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.

14 years ago
approved

देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा, …………. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.

14 years ago
approved

चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार, ……….. रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢