॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो ………. ला जलेबीचा घास…

14 years ago
approved

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, …………………… च्या जीवनात मला आहे गोडी.

14 years ago
approved

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले, ………….. च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

14 years ago
approved

छोटीशी तुळस, घराच्या दारी, तुमची ……………. हि आता माझी जबाबदारी.

14 years ago
approved

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा. ………….. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

14 years ago
approved

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, …………….. च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी…

14 years ago
approved

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, ……………… आहे माझी सर्वात सुंदर.

14 years ago
approved

झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी, शोभून दिसते ………….. आणि माझी जोडी.

14 years ago
approved

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, ………. तू फक्त, गोड हास.

14 years ago
approved

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा. …………….. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢