॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

उगवला रवी, मावळली रजनी, ……… चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

14 years ago
approved

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, ……….. रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.

14 years ago
approved

मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी, ………. रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.

14 years ago
approved

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी, जीवनाचे पूष्प वाहिले ……… रावांच्या चरणी.

14 years ago
approved

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता, …………… चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

14 years ago
approved

चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे, …………… च नाव घेते देवापुढे.

14 years ago
approved

हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास, ……………. रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

14 years ago
approved

चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा, ………. रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.

14 years ago
approved

चांदीची जोडवी, पतीची खूण, ……….. रावांचे नाव घेते, आजपासून झाली ……….. घराण्याची सून.

14 years ago
approved

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते, …………. रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢