॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ……….. रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी.

14 years ago
approved

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर, …….. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

14 years ago
approved

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा, ……….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.

14 years ago
approved

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, …………… आहेत आमचे फार नाजुक.

14 years ago
approved

चांदीच्या ताटात फणसाचे गरे, ………….. राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

14 years ago
approved

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ, ………. रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ.

14 years ago
approved

गुलाबाचे फुल दिसायला ताजे, ………. रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

14 years ago
approved

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे, ……….. रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

14 years ago
approved

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून, ……….. रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून.

14 years ago
approved

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध, ………… रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢