॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, ………………. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

14 years ago
approved

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, ……………….. शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

14 years ago
approved

असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड, ……………………. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.

14 years ago
approved

खोक्यात खोका टीव्हीचा खोका, ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

14 years ago
approved

Hangover उतरायला उपयोगी पडते लिंबू, …… एवढी हॉट असताना, ऑफिसमध्ये कशाला थांबू.

14 years ago
approved

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा, ………………… ला घास घालतो वरण-भात-तुपाचा…

14 years ago
approved

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा, …………………… ला विचारतो मी “आती क्या खंडाला?”

14 years ago
approved

जंगलात पसरला, मोगऱ्याचा सुवास, …………….. बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.

14 years ago
approved

घर असावं नेहमी क्लीन अँड नीट, ……………… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

14 years ago
approved

देवापुढे मांडले, प्रसादाचे ताट, ……….. मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢