॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव, ……. आहे बरी, पण खाते नुसता भाव.

14 years ago
approved

हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग, …………….. माझी नेहमी, घरकामात दंग.

14 years ago
approved

पुढे जाते वासरू, मागून चालली गाय, …….. ला आवडते नेहमी दुधावरची साय.

14 years ago
approved

एक बाटली दोन ग्लास, ……. आहे माझी फर्स्ट क्लास.

14 years ago
approved

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू, …… चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

14 years ago
approved

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान, ………… ला पाहून झालो मी बेभान.

14 years ago
approved

बाजारातून घेऊन येतो, ताजी ताजी भाजी …… बरोबर गुलुगुलू करायला मी नेहमीच राजी.

14 years ago
approved

गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, ……………. च्या नावातच, सामावलाय माझा आनंद.

14 years ago
approved

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली …………… माझ्या मनात…

14 years ago
approved

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, ……………. चे रुप आहे अत्यंत देखणे.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢