॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी, ……… मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.

14 years ago
approved

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर, ……….. आहे, माझ्या Life चा Server

14 years ago
approved

…………. रावांची थोरवी मी सांगत नाही, कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.

14 years ago
approved

इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर, ……………… चे नाव घेते ………….. ची लव्हर.

14 years ago
approved

आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास, ………. रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.

14 years ago
approved

पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास, …….. रावांना भरवते मी …………. चा घास.

14 years ago
approved

दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास, ………… रावांना भरविते मी …….. चा घास.

14 years ago
approved

संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे, ………… च नाव घेऊन, भरवते मी पेढे.

14 years ago
approved

कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास, ……………. रावांना भरवते, मी बुंदीचा घास.

14 years ago
approved

शेतकऱ्याला असते, पावसाची आस, ………… रावांना देते, …………. चा घास,

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢