॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ………… च्या नादाने झालो मी बेभान.

14 years ago
approved

जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी ……… म्हणजे लाखात सुंदर नार.

14 years ago
approved

प्रेमाच्या रानात नाचतो मोर, …….. शी केले लग्न लग्‍न नशीब माझे थोर.

14 years ago
approved

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ, ……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.

14 years ago
approved

पुरणपोळीत तुप असावे साजूक, ………. आहेत माझ्या फार नाजुक.

14 years ago
approved

भल्या पहाटे करावी देवाची पुजा, ……. च्या जीवावर करतो मी मजा.

14 years ago
approved

बागेत बाग राणीचा बाग, बागेत बाग राणीचा बाग, आणि ………. चा राग म्हणजे धगधगणारी आग.

14 years ago
approved

कोरा कागद काळी शाई, ……… ला देवळात जायची रोजच घाई.

14 years ago
approved

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना आणि मी तुझा बाहुबली.

14 years ago
approved

मैदानात खेळत होतो क्रिकेट, ……… ला पाहून पडली माझी विकेट.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢