॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

डोहाळे जेवणाला सजवली, पाना फुलांची नौका, ……………. रावांच नाव घेते, लक्ष देऊन ऐका.

14 years ago
approved

तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले, …………. रावांचं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.

14 years ago
approved

आजच्या कार्यक्रमासाठी, महिलांनी केला आहे साज, …………… रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज.

14 years ago
approved

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ……….. चे नाव घेते राखते तुमचा मान.

14 years ago
approved

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन, ………. रावाचे नाव घेते …….. ची सुन.

14 years ago
approved

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत, ……….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

14 years ago
approved

एक होति परि, ………… रावांच नाव घेते, आता जावा आपापल्या घरी.

14 years ago
approved

सॉफ्टवेअर, हार्डवेअरशिवाय कॉम्पुटर होत नाही, …………. रावांशिवाय कशात मन लागत नाही.

14 years ago
approved

श्रावणात पडतात सरीवर सरी, ………… रावांचं नाव घेताना मी होते बावरी.

14 years ago
approved

वन, टू, थ्री, ……….. रावांचे नाव घेते, मला करा फ्री.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢