॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, ……….. चे रुप आहे अत्यंत देखणे.

14 years ago
approved

साखरेचे पोते सुई ने उसवले, ……. ने मला पावडर लाऊन फसवले.

14 years ago
approved

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, …………… चे बरोबर बांधली जीवन गाठ.

14 years ago
approved

नाते असावे अतूट, आणि घट्ट, …………. चे पुरवेन मी, सर्व हट्ट.

14 years ago
approved

तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी, बघता क्षणी प्रेमात पडलो …… ची लाल ओढणी.

14 years ago
approved

……… ची बाटली आणि काचेचे ग्लास, सोबत असताना ……… क्वार्टर होते लगेच खल्लास.

14 years ago
approved

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी, ……………. चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

14 years ago
approved

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, ……… माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

14 years ago
approved

पक्षांचा थवा, दिसतो छान, ……….. आली जीवनात, वाढला माझा मान.

14 years ago
approved

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे, ………… चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢