॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

काकवी पासून, बनवतात गुळ, ……….. रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

14 years ago
approved

आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी, ………… रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

14 years ago
approved

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल, …………. रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल.

14 years ago
approved

कुबेराच्या भांडारात हिरे आणि माणकांच्या राशी, ………… रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

14 years ago
approved

मायेच्या माहेरी डोहाळे जेवणाचा घाट, …………… रावां चे नाव घेते, केला थाटमाट.

14 years ago
approved

घाट घातला तुम्ही, पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे, ………….. रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे.

14 years ago
approved

फुलांचा सुगंध, दरवळलाय अंगणाशी, …………. रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

14 years ago
approved

हिरवी नेसली साडी, भरला हिरवा चुडा, …………… रावांचं नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा.

14 years ago
approved

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, लग्न असो वा डोहाळे जेवण, ………….. च नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

14 years ago
approved

डोहाळे कार्यक्रमासाठी आज फुले मिळाली स्वस्त, …………. रावांचे नाव घ्यायला कारण लाभलेय मस्त.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢