॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, ………….. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.

14 years ago
approved

सोन्याच्या कपावर चांदीची बशी, …… समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी.

14 years ago
approved

गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……….. आहे माझी ब्युटी क्वीन.

14 years ago
approved

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा. …………….. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

14 years ago
approved

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ……….. चे नाव घेतो ………. च्या घरात.

14 years ago
approved

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …………….. चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

14 years ago
approved

जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर …………. सारथी.

14 years ago
approved

मातीच्या चुली घालतात घरोघर, ……… झालीस माझी आता चल बरोबर.

14 years ago
approved

घड्याळात आहेत, आकडे बारा, …………. ला फिरवेन मी, जग सारा.

14 years ago
approved

पुरणपोळीत तुप असावे साजुक, ………… आहेत आमच्या फार नाजुक.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢