॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड, ……………….. रावांची आहे, मला फार ओढ.

14 years ago
approved

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, …………रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला.

14 years ago
approved

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ……….. राव बोलतात कमी, तोंड खोला.

14 years ago
approved

देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी, …………. रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.

14 years ago
approved

मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास, ………. रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.

14 years ago
approved

महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज, ………… रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.

14 years ago
approved

गुळाने येतो, लाडूला गोडवा, ……….. रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा.

14 years ago
approved

मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान, ………… रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.

14 years ago
approved

रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण, ……………. रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.

14 years ago
approved

आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा, …………. रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢