॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप, ……. ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

14 years ago
approved

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा. ………….. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

14 years ago
approved

प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले, …………. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.

14 years ago
approved

माझ्या डोळ्यात बघून, ती ओळखते सारे, …………….. सोबत आहे, माझे नाते न्यारे.

14 years ago
approved

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात ……….आणि ………… ची जोडी आहे जबरदस्त.

14 years ago
approved

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, ……………… च्या जीवनात मला आहे गोडी.

14 years ago
approved

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे ………….. चे नाव माझ्या ओठी यावे.

14 years ago
approved

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, ………. माझी झाल्यापासून जळतात सारी.

14 years ago
approved

समुद्राचे पाणी, लागते खूप खारे, ……… तुझ्यासाठी तोडून आणेन मी, चंद्र आणि तारे.

14 years ago
approved

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, …………… चे नाव घेतो लग्नाच्या राती.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢