॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा, ……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

14 years ago
approved

संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व, ………… रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.

14 years ago
approved

पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ, ………………. रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

14 years ago
approved

मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग, …………….. रावांची आवड आहे सत्संग.

14 years ago
approved

संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून, ……………… माझी दिसते, सर्वात उठून.

14 years ago
approved

एका आठवड्यात, दिवस असतात सात, ……….. रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.

14 years ago
approved

संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला, ………… रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.

14 years ago
approved

मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे, ………….. रावांना सुचतात, कुठेपण चाळे.

14 years ago
approved

आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा, ……………. रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

14 years ago
approved

आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण, …………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢