॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

देव्हाऱ्यापुढे समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी, ………… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी.

14 years ago
approved

आता मी आहे, दोन मुलांची आई, ………. रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

14 years ago
approved

सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान, ………… रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.

14 years ago
approved

पूजेला जमले, सारे घर सोबती, ……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.

14 years ago
approved

सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने, ……………. रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

14 years ago
approved

हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी, ………… रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

14 years ago
approved

महाराष्ट्राची परंपरा म्हणजे, मंगळागौरीचा खेळ, ………………. रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.

14 years ago
approved

पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी, ………….. रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

14 years ago
approved

बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण, ……….. रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

14 years ago
approved

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण, ………… रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

14 years ago
approved
🟢 Online (3) 🟢