॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी, ……………… चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

14 years ago
approved

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी, ……… मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.

14 years ago
approved

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, ……..ला सुखात ठेवी हा माझा पण.

14 years ago
approved

वर्षाचे महिने बारा, ………. या नावात सामवलाय आनंद सारा.

14 years ago
approved

हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी, ………. झाली आता माझी सहचारिणी.

14 years ago
approved

खोक्यात खोका टिवी चा खोका, ………. माझी मांजर आणि मी तिचा बोका.

14 years ago
approved

आकाशात उडतोय पक्षांचा थवा, ………… चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.

14 years ago
approved

पुढे जाते वासरू, मागून येते गाय, ………..ला आवडते नेहमी दुधावारची साय.

14 years ago
approved

लिपस्टिक वाढवते …….. ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

14 years ago
approved

उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी, …….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢