॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Atul's All Messages

Messages posted by Atul

गुरुजी – चिंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास…? चिंटू – गुरुजी, मी पडलो होतो आणि लागले होते. गुरुजी – कुठे पडला होतास आणि कुठे लागले होते…? चिंटू – पलंगावर पडलो होतो आणि झोप लागली होती.

11 months ago
approved

बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात. आजोबा – (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का? शिक्षक – अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.

11 months ago
approved

शिक्षक – आधी काय येणार सांग बरे, चिकन कि अंडे…? दगडू – त्यात काय एवढ विशेष, आपण ज्याची ऑर्डर दिली तेच आधी येणार ना…!

11 months ago
approved

शिक्षक – आज तू उशिरा का आलास? शाळा तर 8 वाजता सुरु होते… विद्यार्थी – सर, तुम्ही माझी काळजी करत नका जाऊ. खुशाल शाळा सुरु करत जा…! (लई चोपला शिक्षकांनी)

11 months ago
approved

शिक्षक – जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल? गण्या – 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे. नाहीतर Staff Room मधे जमा करणार. नियम म्हणजे नियम

11 months ago
approved

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते. “मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. ‘मी व्हिस्की पितो’ किंवा ‘मी रम पितो’ या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो…? बंडया – तरतरी प्रयोग..!

11 months ago
approved

शिक्षक – 350 रुपयात 1 डझन आंबे आले, तर 1 आंबा कसा पडला? विद्यार्थी – पिशवी फाटली असेल.

11 months ago
approved

गुरूजी – गण्या, सांग बरे , प्रेम अन दारू यामध्ये काय फरक आहे…? गण्या – सोप्पय गुरूजी… दारू जास्त झाली तर मुले उल्टी करतात. अन प्रेम जास्त झाल तर मुली उल्टी करतात… (लई चोपला गुरुजींनी)

11 months ago
approved

शिक्षक – बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस. बंडू – कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे, याचा विचार करतोय सर.

11 months ago
approved

मास्तर – मुलांनो, सांगा बर, 5 वजा 5 बरोबर किती…? सगळी मुले शांत… मास्तर – सांग बंड्या, जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत आणि मी 5 इडल्या खाल्ल्या, तर तुझ्याकडे काय उरले? बंड्या – सांबर आणि चटणी…

11 months ago
approved
🟢 Online (2) 🟢