॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

1 year ago
approved

किती त्रास द्यावा एखाद्याला, यालाही काही प्रमाण असते, आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते.

1 year ago
approved

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या.

1 year ago
approved

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात, मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील!

1 year ago
approved

ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा.

1 year ago
approved

जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.

1 year ago
approved

जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही.

1 year ago
approved

आयुष्य एक सुंदर प्रवास आहे, उद्या काय होणार कोणास ठाऊक.

1 year ago
approved

काही लोक आपल्या अहंकारामुळे किंमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किमंत देखील गमावतात.

1 year ago
approved

छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करू नका त्या तुमच्या जीवनाला लहान बनवतात.

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢