॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण, देशाला आहे त्यांचा अभिमान, छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

कलम नव्हते कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता, माझा छत्रपती शिवाजी राजा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा, महाल नाही बांधला, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा, म्हणजे राजा शिवछत्रपती..

1 year ago
approved

जाणता शिवाजी राजा माझा, एकच असा होऊन गेला, इतिहासाच्या पानांमध्ये, नाव आपले कोरून गेला.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

लखलखणारी तलवार पाहून, व्हायचे शत्रू ढेर, जिजाऊचा शिवबा होता, शेरांचा सव्वाशेर.. शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन..!

1 year ago
approved

एक होतं गाव, महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं, शिवराय त्यांचे नाव.. राजांना त्रिवार मनाचा मुजरा..

1 year ago
approved

अतुल्य शौर्याची गाथा, त्यांच्या चरणी झुकतो माथा, जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र..

1 year ago
approved

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता..

1 year ago
approved

सहयाद्रीच्या रांगावरती, सदा मुघलांच्या नजरा, बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢