॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

……….. ची पूजा, मनोभावे करते, ………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

14 years ago
approved

आज आहे चाळीत, सत्यनारायणाचा गजर, …………. रावांचे नाव घेताना, सगळे आहेत हजर.

14 years ago
approved

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे, ………… रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.

14 years ago
approved

हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी, ………….. रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

14 years ago
approved

सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते, ……………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

14 years ago
approved

बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण, ……….. रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

14 years ago
approved

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी, ……….. रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

14 years ago
approved

कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज, …………… चे नाव घेते सत्यनारायण आहे आज.

14 years ago
approved

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण, ……….. रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

14 years ago
approved

सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा, ……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

14 years ago
approved
🟢 Online (2) 🟢