॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 लॉग इन ✍️ रजिस्टर
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क, ……… शी लग्न करून, मी घेतलीये मोठी रिस्क.

14 years ago
approved

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले, घरच्यांनी बघितले आणि ……… शी लग्न लगेच जोडले.

14 years ago
approved

खेळत होतो PUBG, आला ब्लू झोन, …………….चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.

14 years ago
approved

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring, आता माझ्या जीवनाचं, ………. च्याच हातात Steering.

14 years ago
approved

चंद्र आहे चांदणीच्या संगती, आणि ……….. आहे माझी जीवनसाथी.

14 years ago
approved

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती, माझी आणि सौ …………. ची अखंड राहो प्रीती.

14 years ago
approved

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती, …………. ची व माझी जडली प्रिती.

14 years ago
approved

भाजीत भाजी पालक, ………… माझी मालकिन अन् मी मालक.

14 years ago
approved

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, …………… मुळे झाले संसाराचे नंदन.

14 years ago
approved

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा, जीवनाचा खेळ समजला ………… मुळे सारा.

14 years ago
approved
🟢 Online (1) 🟢